Thursday, February 8, 2018

शिव उद्योग सहकार सेनेतर्फे शिवान्न उपक्रम पुणे ....

घरगुती, पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या शिव उद्योग सहकार सेनेत शिवान्न ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेअंतर्गत फिरते उपहार केंद्र, पोळी-भाजी केंद्र, झुणका-भाकर केंद्र, शेतीमाल बचत गट निर्मित खाद्यपदार्थ, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, खाद्यपदार्थ, उत्पादक यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे; तसेच या उपक्रमांतून स्थानिक युवक-युवतींना रोजगार स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शिव उद्योग सहकार सेनेतर्फे शिवान्न उपक्रम पुणे ....

घरगुती, पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या शिव उद्योग सहकार सेनेत शिवान्न ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेअं...